Sunday, June 30, 2024 08:59:23 AM
आषाढी वारी निमित्त 'जय महाराष्ट्र' वृत्तवाहिनीवर 'जय हरि विठ्ठल' हा विशेष कार्यक्रम सुरू होत आहे.
ROHAN JUVEKAR
2024-06-29 16:17:15
महायुती सरकारचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला.
2024-06-28 17:54:50
नगरचे खासदार नीलेश लंके यांनी मंगळवारी लोकसभेत इंग्रजीतून शपथ घेतली.
2024-06-25 17:12:27
पुणे पोर्शे अपघात प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला जामीन दिला आहे.
2024-06-25 15:20:30
अमरावती जिल्हा मुख्यालयातल खासदार कार्यालयावरून राजकीय नेत्यांमध्ये भांडण झाले.
2024-06-22 22:42:20
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार, असे 'जय महाराष्ट्र' वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत राशप खासदार निलेश लंके म्हणाले.
2024-06-22 22:12:45
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी दहा दिवसांपासून लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषण करत होते. हे उपोषण शासनाच्या शिष्टाईनंतर स्थगित झाले आहे.
2024-06-22 21:47:45
ओबीसींना विधानसभा, लोकसभेत आरक्षण द्या; असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
2024-06-22 18:26:38
लोकसभेच्या निवडणुकीत राजकीय विरोधकांचा पराभव केला... ठासून जिंकलो... बालेकिल्ले राखण्यात यशस्वी झालो... उठाव यशस्वी झाला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
2024-06-19 22:55:19
भाजपासोबत जाणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात जाहीर केले.
2024-06-19 22:09:16
वसईत भररस्त्यात प्रियकराने प्रेयसीची हत्या केली. प्रियकराने २९ वर्षांच्या तरुणीवर पान्याने हल्ला केला.
2024-06-18 15:51:58
विधान परिषदेच्या चार मतदारसंघांसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी २७ जून रोजी होईल. यानंतर विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी त्याच दिवशी होणार आहे.
2024-06-18 15:16:00
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चालत्या एसटी बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Apeksha Bhandare
2024-06-16 10:34:15
मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मुलींसोबत पोस्ट केलेला व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
2024-06-16 10:28:23
संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचे आहे... असे शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणाले. खासदार झाल्यानंतर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला दिलेल्या पहिल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले.
2024-06-15 21:39:31
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती शनिवारी भारतीय जनता पार्टीची बैठक होणार आहेत.
2024-06-08 09:33:16
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रालोआने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन रालोआच्या नेत्यांनी सत्तास्थापनेचा औपचारिक दावा केला.
Rohan Juvekar
2024-06-07 17:00:35
हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजपाच्या खासदार कंगना राणावत यांच्यावर चंदीगड विमानतळावर हल्ला झाला.
2024-06-06 20:13:33
शेअर बाजारात घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा आरोप केला.
2024-06-06 19:14:22
ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले त्याच ठिकाणी राशपच्या जितेंद्र आव्हाडांनी धक्कादायक वर्तन केले. जितेंद्र आव्हाडांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला.
2024-05-29 15:34:11
दिन
घन्टा
मिनेट